 |
Objectives
Maharashtra Mandal Singapore
Mandal started activities in late 80’s and formed a registered organization in 1994. The objectives of the Association are:
मंडळाची उद्दिष्टे
नागरिकत्व, धर्म, पंथ अश्या सर्व कक्षांपलिकडे जाउन, मराठी संस्कृतीशी जवळीक बाळगणार्या सार्या लोकांना एकत्र आणणे. सभासदे व त्यांचे कुटुंबीय यांच्या कला, साहित्या, संगीत व क्रीडाक्षेत्रांतील गुणांचा विकास करण्यास एक मंच उपलब्ध करुन देणे. गणेशोत्सव, दिवाळी, मकरसंक्रांत व गुढी पाडवा यांसारख्या पारंपारिक उत्सवांच्या माध्यमांतून तसेच महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे कार्यक्रम घडवून आणून मराठी संस्कृतीचे प्रेम वाढीस लावणे. आमची “कर्म भूमि” सिंगापूर, यास्तव स्थानिक समाजसेवेत हातभार लावणे.
|
 |